¡Sorpréndeme!

सई लोकूरची स्विमिंग पूलमध्ये डान्स मस्ती | Sai Lokur Dances In Swimming Pool | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री सई लोकूरचा स्विमिंग पूल डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. सईची स्विमिंग पूलमधील ही डान्स मस्ती सध्या सगळयांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत सई स्विमिंग पूलमध्ये बहिणीसोबत पिया पिया या फेमस हिंदी गाण्यावर डान्स व मजा लुटताना दिसत आहे. त्यामुळे सईच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. पण जर तुम्ही सईचा हा व्हिडीओ बघितला नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sailokur #Swimmingpool
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber